स्टार माझा च्यावतीने यावर्षीपासून माझा सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत. कोणत्याही अपेक्षेशिवाय सातत्याने चांगले काम करून ज्यांनी महाराष्ट्राला समृद्द केले, निखळ आनंद दिला असे अनेक दिग्गज महाराष्ट्रात आहेत.
यात आपले लाडके संगीतकार अजय अतुल यांचाही समावेश आहे
समाजाच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझा सन्मान पुरस्काराचा उपक्रम स्टार माझा नं हाती घेतलाय. येत्या १४ तारखेला माझा सन्मान पुरस्काराचं वितरण झाले. विविधक्षेत्रातील नामवंत मंडळींच्या उपस्थितीत संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मुंबईच्या हयात रिजन्सी हॉटेलमध्ये पार पडला. सुप्रसिद्ध अभिनेता आमीर खान या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रसारण १८ जुलै, रविवारी संध्याकाळी ७ वाजता स्टार माझा वर केलं जाईल.

come on ajay & atul i from pune in lokhande talim
ReplyDelete